नवरात्री स्पेशल पूजन

नवरात्री स्पेशल पूजन

                       नवरात्र विशेष


नवरात्री उत्सव कथा वरात्री हा उत्सव दोन कारणानी मुळे साजरा केला जातो.कारण महिषासुर ने घोर तपश्चर्या करून ब्रह्माकडून वरदान प्राप्त करून धर्तीवर अन्याय अत्याचार करू लागतो पण त्याला वरदान असल्यामुळे त्याला कोणीही कोणी देव दानव मानव मारू शकत नव्हता मग सगळ्या देवांनी मिळून आदिशक्ती ची आराधना केली आणि देवीला दुर्गा देवीचा अवतार घेतला आणि महिषसुराचा वध केला होता.


दुसरी कथा

भगवान श्रीराम यांनी लंकेवर आक्रमण करण्या पूर्वी रामेश्वर येथे माता भगवतीची पूजा  नवदिवस पूजा केली होती आणि दाहव्या दिवशी रावणाला युध्दात हरवून त्याचा वध केला होता.

महाराष्ट्र ह्या उत्सवाची सुरुवात घटस्थापना करून केले जाते आणि उपवास केला जाता नवदीवस केे




Post a Comment

0 Comments