गरीब मुलाची गोष्ट motivational quotes,story,

गरीब मुलाची गोष्ट motivational quotes,story,

                        काही वर्षांपूर्वी ची गोष्ट आहे एक छोटेसे गाव होते त्या गावात एक कुटुंब राहत त्या कुटुंबात तीन भाऊ व त्यांच्या बायका व आई असे हे कुटुंब होते मोल मजुरी करणे व थोडी शेत होती ती करणे ही त्यांची कामे एकत्र कुटुंब प्रत्येकाला 3  4  मुले फार मोठे कुटुंब होते त्यात शेती कमी तरी पार परिस्थिती वर मत करण्यासाठी मोठी जिद्द होती सगळ्या मध्ये घरातील कारभारी म्हणजे करता त्याला सगळे दादा म्हणत हा फार मेहनती होता आणि त्या सगळ्याची साथ होती त्याला पण ही गोष्ट आहे ह्याच्या आळशी मुलाची आहे
                हा त्याचा मुलगा फार आळशी काम कटाळू अभ्यासात कमजोर होता तो कसा बसा पास होईचा फार खोडकर भांडणे करणे ह्या मुले सगळे त्याला मारत वडील आजारी पडुन मरण पावतात आणि सगळे भाऊ पण वेगळे होतात आणि जबाबदारी कारभाराच्या मोठया  मुलावर येते 
A few years ago, there was a family living in a small village with three brothers and their wives and mothers. There was a great determination to vote on the situation, even though agriculture was low. He was very hard-working and they were all with the same thing, but this is the lazy boy


This son of his was very lazy. He was weak in hard work. He was very weak. He quarreled over how to pass.

Post a Comment

0 Comments