गरीब मुलाची गोष्ट motivational quote ,story,

गरीब मुलाची गोष्ट motivational quote ,story,

                          मग त्या मुलाला सकाळी सराव आणि       दिवसभर काम आणि रात्री अभ्यास अशी त्याची दिवसाचे वेळापत्रक होते त्यामुळे त्याला खूप समस्या ला सामोरे जावे लागत होती पहाता दिवस एकामाघून एक निघुन जात होते आणि तो मुलगा खूप प्रयत्न करून ही त्याला यश मिळत नव्हते आणि वय पण वाढत चालले होते आणि लोक पण त्याला टोमणे मारणे तू काही कामाचं नाही असे खूप बोलायला सुरूवात केले पण तो मुलगा खूप जिद्दी होता त्याने लोकांच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही आणि प्रयत्न सुरू ठेवले
     










   

           ती म्हण आहे जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील तर तुह्मी तुमचे नशिबी पण बदलू शकतात ते ह्या मुलाच्या बाबतीत झाले त्याने शेवटी अशक्य गोष्ट आपल्या प्रयत्न करून दाखवली आणि पोलीस होण्याची ग्राऊंडवर उतरला त्याला ग्राऊंडला चांगले गुण मिळाले पण तरीही त्याची लढाई संपली नाही नंतर लेखी परीक्षा नंतर वैद्यकीय तपासणी ह्यापन बाकी होत्या इतके प्रयत्न करून तो ग्राऊंडला परीक्षा पास झाला होता मग लेखी परीक्षा पास झाला आता बाकी होती वैद्यकीय तपासणी त्या पण तो पास होती
             मुलगा पोलीस होतो त्याचे स्वप्न पूर्ण होते पण त्याचा प्रवास अजून संपत नाही तेथून पुढे त्याच्या नवीन प्रवास सुरुवात होतें पुढे जाऊन तो आपल्या गरिबी वर मात करतो खुप प्रगती करतो आणि आपले जीवन चांगल्या प्रकारे जगत आहे .धन्यवाद.                                  🙏🙏🙏🙏

                            Marathimantra

Then the boy had his daily schedule of morning practice and all day work and night study so he had to deal with a lot of problems. People started saying that it was useless to scold him but the boy was very stubborn. Paid no attention to the talk and started to


















It is said that if your efforts are sincere, you can change your destiny. It happened in the case of this boy. He finally tried his best and became a policeman. He got good marks on the ground but his fight was not over. He had passed the exam on the ground with so much effort left Then the written exam was passed. Now the medical examination was left but he had passed

The boy's dream of becoming a policeman comes true but his journey is not over yet. From there his new journey begins. Going forward, he overcomes his poverty, makes great progress and lives his life well. Thank you. 🙏🙏🙏🙏


Marathimantra

Post a Comment

0 Comments