- "कोरोना"वायरस चा चरही बाजूला हाहाकर। दुनिया परेशान माझे उदास।।1।।
बाहेर फिरले तर पोलीस मारतात जाम,
त्यामुळे सांगतो घरात राहा जाऊन नाका लांब,
"कोरोना"वायरस चा चरही बाजूला हाहाकार,
दुनिया परेशान माझे उदास।।2।।
गर्दीने भरलेले जानदार व शानदार शहरे ओशाड,
हरपलं मसातलं माणूस आणि माणूसकी,
"कोरोना" मुळे घालायला लागली मुसकी,
"कोरोना"वायरस चा चरही बाजूला हाहाकार,
दुनिया परेशान माझे उदास।।3।।
"कोरोनाचा" केला चीनने प्रताप दुनियेच्या,
डोक्याला झालंय ताप,
"कोरोना"वायरस चा चरही बाजूला हाहाकार,
दुनिया परेशान माझे उदास।।4।।
कवी-दिनेश पिंगळे
0 Comments