गरीब मुलाची गोष्ट भाग2 story quote, motivational quote,

गरीब मुलाची गोष्ट भाग2 story quote, motivational quote,

              आत्ता मोठया मुलावर जबाबदारी आल्यावर त्याची अपेक्षा असते आपल्या भावाने चांगले शिक्षण घ्यावे आणि मोठे व्हावे पण त्याचा भाऊ तो आळशी मुलगा अजून आपल्याच भणात होता घरामध्ये आधीच खूप समस्या होत्या वडिलांच्या आजारपणात खूप पैसे खर्च झाले होते त्यात बहिणीची लग्न भावाचे शिक्षण त्यात घरात कुणाल ही नोकरी नाही समस्या खूप होता

           आत्ता त्या मुलाचे पुढचे शिक्षण त्याला घ्याचे होते कारण कॉलेज जीवन खूप मस्त असते आणि ते त्याला त्याचा अनुभव घ्याचा होता मग त्यासाठी पाहिजे होते पैसे आणि घरी पैसे कोण देणार मग आत्ता ह्या आळशी मुलाला आपल्या परिस्थितीची जाणिव होते मग तो मुलाला चा संघर्ष सुरू होतो मग हा मुलगा मोलमजुरी करून आपल्या शिक्षणासाठी पैसे कमावतो आणि आपल्या शिक्षणाची सुरुवात करतो पण शिक्षणात कमजोर तरी पण कसे बसे बारावी उत्तीर्ण झाला पण त्या तेथून पुढे शिक्षण घेणे आत्ता शक्य नव्हते मग त्या मुलाकडे नाही शिक्षण होते नाही पैसे मग हा मुलगा परत वडिलांनी जे काम करत तेच काम हा करू लागला मोलमजुरी पण माणसाची इच्छा आणि कष्ट असतील तर त्याला देव पण मददत करतो
               हा मुलगा परत पहिल्या सारखा प्रयत्न चालू केले आणि त्यांनी ठरवले आत्ता काहीतरी करून दाखवायचे आणि प्रयत्न चालू केले त्यांनी ठरवले त्याला पोलिस व्हायचं आणि मी होणार आणि कष्ट चालू केले सकाळी पोलिस भरतीचा सराव आणि दिवस भर मोलमजुर असे त्यांचे दिनचर्या होते.Now when the responsibility falls on the eldest son, he expects his brother to get a good education and grow up, but his brother, the lazy boy, was still studying. There were already a lot of problems in the house. There were a lot

Now he wanted to get further education for that boy because college life is very fun and he wanted to experience it then he wanted money for it and who will pay at home then now this lazy boy is aware of his situation He earns money for his education by bargaining and starts his education but he is weak in education but c Area was settled XII pass out, but they do not have the money and they were not teaching the boy and was now possible to take education out of the work that the son began to return to work, which he lost, but if a man wants to be God, but he worked hard and madadata

This boy started trying again like before and he decided to do something now and started trying. He decided he wanted to be a policeman and I will be and started working hard.

Post a Comment

0 Comments